एअरफोर्सची बलस्थान

भारतीय हवाईदल एकेकाळी रॉयल एअरफोर्स म्हणून ओळखल जायच. पण भारताची प्रजासत्ताक अशी नवी ओळख झाल्यानंतर मात्र रॉयल शब्दाची जागा इंडियन शब्दाने घेतली. एअरफोर्सला रॉयल अस नाव मागेही इतिहास दडलाय.