घरव्हिडिओमृत व्यक्तींवर अंतिमसंस्कार करणाऱ्या सुनिता पाटील

मृत व्यक्तींवर अंतिमसंस्कार करणाऱ्या सुनिता पाटील

Related Story

- Advertisement -

स्मशानभुमीचं नाव जरी घेतलं तरी आपल्या अंगावर काटा येतो. अशा ठिकाणी मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्याचे काम सुनिता पाटील करतात. भल्याभल्यांना विचार करायला भाग पाडेल,असं हिमतीचं काम सेवाभावी वृत्तीने आणि तितक्याच सहजपणे करतात. आपलं आयुष्य त्यांनी अंत्यसंस्काराच्या सेवेत समर्पित केलंय. हे काम करताना त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. पण कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे त्यावर मात केली.शेवटच्या प्रवासात त्यांना मदत करणे हे पवित्र कार्य असून मी त्यासाठी स्वत:ला भाग्यवान समजते असं सुनिता पाटील सांगतात.

- Advertisement -