घरव्हिडिओ'भाजपचे माजी आमदार मेहतांवर लवकर कारवाई करा'

‘भाजपचे माजी आमदार मेहतांवर लवकर कारवाई करा’

Related Story

- Advertisement -

भाजप माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या कथीत प्रकरणाची चौकशी आत्ता पर्यंत व्हायला हवी होती पण ती झाली नाही. लवकरात लवकर नरेंद्र मेहता यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी गृहमंत्र्यांकडे करणार असल्याची प्रतिक्रीया नीलम गोऱ्हे यांनी दिली.

- Advertisement -