घरव्हिडिओशताब्दी हॉस्पिटलच्या आयसोलेशन विभागाचे भयानक वास्तव!

शताब्दी हॉस्पिटलच्या आयसोलेशन विभागाचे भयानक वास्तव!

Related Story

- Advertisement -

या व्हीडिओमुळे सरकारी हॉस्पिटल शताब्दीमध्ये किती भयानक परिस्थिती आहे हे समोर आलं आहे. शताब्दी हॉस्पिटलच्या आयसोलेशन विभागामध्ये कोरोना संशयितांच्या राहण्याची व्यवस्थित सोय आहे ना हॉस्पिटलमध्ये स्वच्छता. इथे अनेक संशयित गेले आठ दिवस आहेत मात्र त्यांचे अद्याप रिपोर्टच आलेले नाहीयेत. यात १५ दिवसांच्या बाळाचाही समावेश आहे. एकाच ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह आणि संशयितांना ठेवल्यामुळे संशयितांनाही कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- Advertisement -