Viral : चिमुकल्यांच्या आवाजात ‘रुपेरी वाळूत, माडाच्या बनात’!

MUMBAI

सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा आश्चर्यचकीत करणारे व्हिडिओ पाहायला मिळतात. काही व्हिडिओ पोट धरून हसायला लावतात. तर काही व्हिडिओ पाहून आपण चकीत होतो. असाच हा दोन निरागस मुलांचा गाण्याचा व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट करण्यात आला आहे. त्यांच्या आवाजातील सूर, गाण्यातील निरागसता आणि मुख्य म्हणजे पाठांतर बघून आपल्यालाही सुखद धक्का बसेल.