घरव्हिडिओमराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंना कोर्टाबाहेर मारहाण

मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंना कोर्टाबाहेर मारहाण

Related Story

- Advertisement -

मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली आहे. यावेळी सुनावणी दरम्यान याचिकाकर्ते अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना कोर्टाबाहेर वैद्यनाथ पाटील यांनी मारहाण केली आहे.

- Advertisement -