पायांचे फोटो टाकून लाखोंची कमाई

कोरोनाच्या काळात सगळेच सोशल मीडियावर काही तरी काम करत होते. सोशल मीडिया हे अनेकांचे पैसे कमवण्याचे माध्यम झाले आहे. मात्र त्यासाठी सोशल मीडियाचा योग्य वापर कसा करायचा हे समजणे अत्यंत आवश्क आहे. सोशल मीडियाचा वापर करून फक्त आपल्या पायांचा फोटो टाकून २३ वर्षांची मॉडेल लाखो रूपये कमवत आहे.