Air India Express : उड्डाणे रद्द झाल्याने मंत्रालयाने एअर लाइनकडे मागितले स्पष्टीकरण

नवी दिल्ली : विमान प्रवास करणाऱ्यांसाठी बुधवारची सकाळ फारच धक्कादायक होती. एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस एअर लाईन्सने अचानक 78 फ्लाईट्स रद्द केल्या. याचे सर्वात मोठे कारण होते, कर्मचाऱ्यांची कमतरता. केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाने या प्रकरणाची दखल घेत...

Gunaratna Sadavarte : सहकार खात्याचा सदावर्ते दाम्पत्याला दणका; एसटी बँकेतील संचालकपद रद्द

मुंबई : सतत आपल्या विधानांनी चर्चेत असलेले गुणरत्ने सदावर्ते यांना सहकार खात्याने मोठा दणका दिला आहे. सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांचे संचालक पद रद्द करण्यात आले आहे. एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सहकार आयुक्तांकडे तक्रार...

PCOD मध्ये या बिया फायदेशीर

PCOD अर्थात पॉलिसिस्टिक ओव्हेरिअन डिसीझ आजार असणारी महिलांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पीसीओडीमुळे शरीरात हार्मोनल असंतुलन निर्माण होते. कधी कधी हे आनुवंशिकतेमुळे त्याचबरोबर चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि बदलती लाइफस्टाइल हेही कारण असू शकते. पीसीओडीमध्ये महिलांमध्ये पुरुष हार्मोन्सची पातळी वाढते....

Aaditya Thackeray : भाजपामुळे गुजरातींची मस्ती वाढली, आदित्य ठाकरेंचा घणाघात

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मराठी वि. गुजराती वाद वाढलेला आहे. पहिल्यांदा गिरगावसारख्या भागात असलेल्या एका कंपनीमधील गुजराती एचआरने मराठी उमेदवारांना अर्ज करण्यास केलेली बंदी आणि त्यानंतर घाटकोपरमध्ये एका गुजराती सोसायटीत मराठी उमेदवाराला प्रचारासाठी केलेली मनाई. यामुळे मुंबईत...
- Advertisement -

CM Eknath Shinde : विलिनीकरणाची केवळ औपचारिकता बाकी, मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांना टोला

छत्रपती संभाजीनगर : नजीकच्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी अधिक समन्वय राखून काम करतील.यापैकी काही प्रादेशिक पक्ष हे त्यांचे हित लक्षात घेऊन काँग्रेस पक्षात विलीन होतील, असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काही...

Lok Sabha 2024 : राज ठाकरे, पंतप्रधान मोदी दिसणार एकाच मंचावर; मनसे नेत्याने केले शिक्कामोर्तब

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला पाठिंबा देण्याची घोषणा केली. यानंतर आता राज ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत एकत्र जाहीर सभा मुंबईत घेणार असल्याची माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी...

Vastu Tips- मुख्य प्रवेशद्वारावर गणेशाची मूर्ती ठेवणे शुभ की अशुभ?

वास्तुशास्त्रात घरात सुख, समृद्धी नांदावी यासाठी घराच्या मंदिरासह मुख्य प्रवेशद्वारावर गणेशाची मूर्ती स्थापित करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे घराची सकारात्मकता वाढते. ज्योतिषशास्त्रात गणेशाला प्रथम पूजनीय देवता मानले जाते. कुटुंबाला श्रीगणेशाचा आशीर्वाद मिळावा म्हणून अनेक जण घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणेशाची...

Sanjay Nirupam : पवारांनी काँग्रेससमोर विलीनीकरणाचा ठेवला होता प्रस्ताव, पण…; संजय निरुपमांचा खुलासा

नवी दिल्ली : एका मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी, 'अनेक प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसच्या जवळ येतील तर काही पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीनही होतील,' असे विधान केले होते. यावर शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांना विचारले असता त्यांनी अनेक खुलासे केले आहेत....
- Advertisement -