BREAKING

सुसाईड नोट लिहून विवाहितेची आत्महत्या; दोन मुलींना दिला गळफास

पती व पत्नीच्या वादातून पत्नीने स्वत:सह चिमुकलीचा आत्महत्यापूर्व व्हिडीओ शेअर करुन दोन्हीही मुलींना गळफास देऊन खून केल्यावर इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी घेत जीवन संपविले. ही ह्रदयद्रावक घटना बुधवारी (दि.८) सकाळी सात वाजता आडगावजवळील जत्रा हॉटेलजवळील इछामणी नगरातील हरिवंदन सोसायटीत...

Lok Sabha 2024 : हसन मुश्रीफांच्याच घरातून करकरे यांची बदनामी, ठाकरे गटाचा आरोप

मुंबई : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपाचे लोकसभा उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यावर टीका करताना एटीएस हेमंत करकरे यांच्या हौतात्म्याचा संदर्भ दिला. भारतीय जनता पक्षाकडे सध्या कोणतेच मुद्दे नसल्याने त्यांनी या विषयास फोडणी दिली. भाजपाचा हा स्वभाव आहे. मुळात...

Savi – A Bloody Housewife : ‘सावी’ चित्रपटाचा तिसरा टीझर रिलीज

अभिनय देवचा सावी - अ ब्लडी हाउसवाइफ हा चित्रपट चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांना दिव्या खोसला 'सावी' या चित्रपटात एका सामान्य गृहिणीची भूमिका करताना पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये तिने खुलासा केला की ती धोकादायक जेलब्रेक करण्याची...

Ganeshotsav 2024: अरे देवा! एका मिनिटात कोकण रेल्वेची तिकिटं फुल्लं

मुंबई:कोकणात गणपतीला जाण्यासाठी चाकरमानी वर्षभर वाट पाहत असतो. गणपती येण्याआधीच्या काही महिन्यांपासूनच चाकरमानी तयारी करत असतात. कोकणातला सर्वात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव. यासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात जात असतात. याच चाकरमान्यांसाठी कोकणात जायला एकही तिकीट उरलेलं नाही. कोकण रेल्वेने...
- Advertisement -

Srikanth Movie : ‘श्रीकांत-आ रहा है …सिनेमातील ‘ गाणे रिलीज

'श्रीकांत: आ रहा है सबकी आंखे खोलने' आपल्या मनमोहक साउंडट्रॅकने लोकांची मने जिंकली आहेत आणि जसजसा चित्रपट रिलीज होत आहे तसतसे निर्मात्यांनी अरिजितने गायलेले 'जीना सिख दे' चित्रपटाचे बहुप्रतिक्षित गाणे रिलीज केले आहे. अरिजित सिंग यांनी आवाज दिला आहे....

सबसे कातिल गौतमी पाटील ‘द महाराष्ट्र फाईल्स’ उघडणार

सबसे कातिल गौतमी पाटिल या नावाची ओळख महाराष्ट्राला सांगण्याची गरज नाही. सोशल मीडिया स्टार गौतमी पाटिल ही स्टेज डान्सर म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. चुकीचे हावभाव करून लावणी केल्याप्रकरणी तिच्यावर सर्व स्तरातून टिका करण्यात आली होती आता मात्र भविष्यात असा...

Diabetes -पाकिटबंद पदार्थांमुळेही होऊ शकतो डायबिटीस

डायबिटीस म्हणजेच मधुमेह हा एक जुनाट हार्मोनल आजार आहे. यात रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. काही वर्षांपूर्वी हा आजार वयस्कांमध्ये आढळून येत असे. पण आता लहान मुलांबरोबरच तरुणांमध्येही डायबिटीजचे प्रमाण वाढले आहे. याची अनेक कारणे जरी असली तरी केक, बिस्किट,...

Lok Sabha 2024 : ही आचारसंहितेची थेट हत्याच, एनसीपी एसपीकडून अजित पवारांवर निशाणा

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात बारातमीमध्ये मतदान झाले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीमुळे या मतदारसंघाची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे मतदान पार पडले असले तरी, त्याचे कवित्व अद्याप कायम आहे. या निवडणुकीच्या आधी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसंदर्भात राष्ट्रवादी...
- Advertisement -