BREAKING

Vastu Tips- मुख्य प्रवेशद्वारावर गणेशाची मूर्ती ठेवणे शुभ की अशुभ?

वास्तुशास्त्रात घरात सुख, समृद्धी नांदावी यासाठी घराच्या मंदिरासह मुख्य प्रवेशद्वारावर गणेशाची मूर्ती स्थापित करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे घराची सकारात्मकता वाढते. ज्योतिषशास्त्रात गणेशाला प्रथम पूजनीय देवता मानले जाते. कुटुंबाला श्रीगणेशाचा आशीर्वाद मिळावा म्हणून अनेक जण घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणेशाची...

Sanjay Nirupam : पवारांनी काँग्रेससमोर विलीनीकरणाचा ठेवला होता प्रस्ताव, पण…; संजय निरुपमांचा खुलासा

नवी दिल्ली : एका मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी, 'अनेक प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसच्या जवळ येतील तर काही पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीनही होतील,' असे विधान केले होते. यावर शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांना विचारले असता त्यांनी अनेक खुलासे केले आहेत....

Shikhar Bank Scam : शिखर बँक प्रकरणात अजित पवारांवर SITची टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या – शिखर बँक कथित घोटाळ्याप्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काही दिवसांपूर्वी क्लीन चिट देण्यात आल्याची माहिती समोर आली होती. परंतु, आता या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्यात...

Depression and Stress – ‘या’ पदार्थांमुळे वाढतात चिंता आणि तणाव

आजच्या काळात प्रत्येकाची लाईफस्टाईल बदलली आहे. यामुळे खाण्याच्या अनियमित वेळा, तणाव आणि आळस यामुळे अनेक आजार उद्भवू लागले आहेत. यापैकी एक गंभीर आजार म्हणजे चिंता आणि नैराश्य. या चिंता आणि नैराश्याच्या विळख्यात अडकलेल्यांमध्ये तरुणांची संख्या सर्वाधिक असल्याचे समोर आले...
- Advertisement -

Eye Health Tips : डोळ्यांच्या आरोग्यासाठी या पदार्थांचा आहारात करा समावेश

डोळ्यांच्या समस्या ही आजच्या जगात सर्वात मोठी समस्या आहे कारण आपण नेहमी गॅझेट्समध्ये चिकटलेले असतो. याशिवाय प्रत्येक वयोगटातील डोळ्यांच्या समस्यांचा स्वतःचा समूह असतो.पल्या डोळ्यांची चांगली काळजी घेणे, आपली दृष्टी सुरक्षित ठेवण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी, निरोगी जीवनशैली जगण्यासाठी देखील खूप...

Virar News: रेल्वेने नाला बुजवल्याने पुराचा धोका

वसईः पश्चिम रेल्वेने विरार पूर्वेला नवा ट्रॅक आणि प्लॅटफार्म बांधण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी पूर्वेकडून पश्चिमेला पाणी वाहून नेणारा नाला बंद केला आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी साचून विरार आणि नालासोपारा पूर्वेकडील परिसर पाण्याखाली जाण्याचा धोका असल्याचे निदर्शनास आल्यानंतर...

बिग बॉस फेम या अभिनेत्रीची ‘रमा राघव’ मालिकेत एन्ट्री

कलर्स मराठीवरील ‘रमा राघव’ मालिका सध्या उत्कंठावर्धक टप्प्यावर असून मालिकेत येणारे एक नवे वळण प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. रमा राघवच्या पत्रिकेत असलेला विरह टळावा यासाठी पुरोहितांनी मनावर दगड ठेऊन रमा राघवला वनवासाला पाठवण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा वनवास...

Lok Sabha 2024: गुजरातच्या हार्दिकला मुंबई इंडियन्सचा कर्णधार केल्यानं… ; लंकेंच्या प्रचारात थोरातांचा अजब दावा

अहमदनगर: अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या निलेश लंकेंना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या काँग्रेसचे नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी थेट IPL चं उदाहरण देत, अजब दावा केला आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी मतदान होणार...
- Advertisement -