घरव्हिडिओ'मुंबईचा श्वास कोंडू नका' मुंबईकार आरेसाठी उतरले रस्त्यावर

‘मुंबईचा श्वास कोंडू नका’ मुंबईकार आरेसाठी उतरले रस्त्यावर

Related Story

- Advertisement -

मेट्रो कारशेडसाठी आरेतील झाडांची कत्तल करण्याचा प्रस्ताव सरकारने ठेवला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने या प्रस्तावाला मंजुरी देखील दिली आहे. या जंगलतोडीच्या विरोधात आता मुंबईकर रस्त्यावर उतरले आहेत.

- Advertisement -