घरव्हिडिओजनतेसाठी लढणारे फडणवीस आता विरोधी पक्षनेते

जनतेसाठी लढणारे फडणवीस आता विरोधी पक्षनेते

Related Story

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात काय झालं? यातलं सत्य यथावकाश समोर येईलच. मात्र राज्यातील जनतेसाठी लढणारा एक नेता आता विरोधी पक्षनेता म्हणून मिळालेला आहे. ज्याच्याकडे १०५ भाजप आमदार आणि सहयोगी पक्षाच्या आमदारांचे पाठबळ आहे. त्यामुळे सरकारने कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नये, असे सांगताना भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार म्हणाले की फडणवीसांच्या नशीबात काय आहे? हे त्या सटवीलाच माहिती.

- Advertisement -