घरव्हिडिओहैदराबाद बलात्काराप्रकरणी मुंबईत आंदोलन

हैदराबाद बलात्काराप्रकरणी मुंबईत आंदोलन

Related Story

- Advertisement -

हैदराबादमधील २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन जाळल्याप्रकरणी देशभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी मुंबईकर, अनेक संघटना एकत्र येत मुंबईच्या रस्त्यांवर आंदोलन करत राग व्यक्त करत आहेत.

- Advertisement -