घरव्हिडिओनागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन

Related Story

- Advertisement -

भाजप सरकारने नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत आणि नंतर राज्यसभेत मांडले ते कदाचित हे विधेयक बहुमताने पास करतील पण, देशातील जनता हे कधीच मान्य करणार नाही. काँग्रेसतर्फे या विधेयकाला कडाडून विरोध केला जातोय.

- Advertisement -