घरव्हिडिओJNU प्रकरणावर राष्ट्रवादीची भाजप कार्यालयाबाहेर निदर्शनं

JNU प्रकरणावर राष्ट्रवादीची भाजप कार्यालयाबाहेर निदर्शनं

Related Story

- Advertisement -

दिल्लीतील जेएनयूमध्ये रविवारी रात्री झालेल्या हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईतील भाजपच्या कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.

- Advertisement -