राज्यात गुलाबी थंडीमुळे सर्वत्र गारेगार वातावरण पसरले आहे. त्यामुळे लहान मुले, तरुण तरुणी, जेष्ठ नागरीक, उबदार स्वेटर, कानटोपी, शाल परीधान करून बाहेर पडलेले दिसत आहेत. तसेच थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी ठिकठिकाणी शेकोटी, तसेच चहाच्या ठेल्यावर गरमागरम चहाचा स्वाद घेताना नागरीक दिसत आहेत. सर्व छायाचित्र - अमित मार्कंडे