घरव्हिडिओसत्तेच्या राजकारणासाठी मनसे

सत्तेच्या राजकारणासाठी मनसे

Related Story

- Advertisement -

उद्या पहिल्यांदा मनसेचं महाधिवेशन होतंय. यात अनेक मनसे सैनिक महाराष्ट्रभरातून येणार आहेत. उद्याच्या अधिवेशनानंतर मात्र पक्षाला वेगळं वळण लागणार आहे. महापालिकेसाठी शिवसेनेला टक्कर देण्यासाठी मनसे ही तयारी केली असल्याचे बोललं जातंय.

- Advertisement -