घरव्हिडिओतरुणाईला 'अशी' हवीये नाईट लाईफ

तरुणाईला ‘अशी’ हवीये नाईट लाईफ

Related Story

- Advertisement -

२६ जानेवारीच्या रात्रीपासून मुंबईत नाईट लाईफ सुरू झाली. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी अखेर त्यांची ड्रीम कॉन्सेप्ट असलेल्या नाईट लाईफला मूर्त स्वरूप दिलं. मात्र, या कल्पनेविषयी संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काहींना ते योग्य वाटतंय, तर काहींना अयोग्य. पण ज्या तरुणाईला केंद्रस्थानी ठेऊन ही संकल्पना राबवली गेली, त्या तरुणाईचं याबद्दल नक्की काय म्हणणं आहे?

- Advertisement -