- Advertisement -
गेल्या वर्षभरापासून उड्डाणासाठी मुहूर्ताच्या शोधात असलेल्या चिपी विमानतळासाठी आता अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: भेट देऊन डेडलाई निश्चित केली आहे. मात्र, आता ही तारीख तरी पाळली जाणार की नाही, हा खरा उत्सुकतेचा प्रश्न आहे.
- Advertisement -