घरव्हिडिओसीमेवर अडकलेल्या ट्रक चालकांसाठी सामाजिक कार्यकर्ते सरसावले

सीमेवर अडकलेल्या ट्रक चालकांसाठी सामाजिक कार्यकर्ते सरसावले

Related Story

- Advertisement -

लॉकडाऊनचा सर्वाधिक त्रास सीमेवर अडकलेल्या ट्रक चालकांना करावा लागत आहे. गेले पाच दिवस हे ट्रक चालक एकाच ठिकाणी उभे आहेत. त्यामुळे अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. हे लक्षात येताच सामाजिक कार्यकर्त्ये मंगेश तळवणेकर यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

- Advertisement -