घरव्हिडिओमुंबईत जाऊन अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग

मुंबईत जाऊन अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग

Related Story

- Advertisement -

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात २२४ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १२८ रुग्ण हे मुंबईत अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांपैकी आहेत. त्यामुळे मुंबईतील आस्थापनाने या कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था मुंबईतच करावी, अशी आम्ही विनंती करत आहोत.

- Advertisement -