घरव्हिडिओतामिळनाडूच्या धर्तीवर आरक्षण मिळवण्यासाठी हर्षवर्धन जाधवांची कायदेशीर लढाई

तामिळनाडूच्या धर्तीवर आरक्षण मिळवण्यासाठी हर्षवर्धन जाधवांची कायदेशीर लढाई

Related Story

- Advertisement -

शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कायदेशीर टीम उभी केली आहे. इंदिरा सहानी प्रकरणी न्यायालायने दिलेल्या तामिळनाडू राज्यासाठी निकालाप्रमाणे आपल्याला आरक्षण घेता येईल, अशी त्यांची मागणी आहे.

- Advertisement -