[gallery ids="199800,199799,199797,199795,199796,199794,199793,199798"]
घरफोटोगॅलरीPhoto: 'राजगृह'वर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त महामुंबई मुंबई ठाणे नवी मुंबई पालघर रायगड लोकसभा 2024 महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण मानिनी लाईफस्टाईल मनोरंजन भक्ती मनोरंजन संपादकीय अग्रलेख दिन विशेष सारांश ओपेड फोटोगॅलरी व्हिडिओ आणखी देश-विदेश क्रीडा क्राइम भविष्य आजचे राशीभविष्य साप्ताहिक राशीभविष्य फोटोगॅलरी Photo: ‘राजगृह’वर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त written By Deepak Salvi July 8, 2020 6:50 PMMumbai Subscribe WhatsAppFacebookTelegramTwitterLinkedinEmail डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान राजगृहवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्यानंतर आज पोलिसांनी इथे कडेकोट बंदोबस्त लावला आहे. अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आज राजगृहची पाहणी केली. (सर्व फोटो - दीपक साळवी) पोलिसांनी राजगृह बाहेर कडक पहारा लावला आहे. काल अज्ञात हल्लेखोरांनी डॉ. बाबासाहेब आंबडेकरांच्या राजगृह निवासस्थानी तोडफोड केली. राजगृहवर अज्ञात समाजकंटकांनी हल्ला केल्यानंतर आज पुन्हा एकदा डागडुजीला सुरुवात झाली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील राजगृहची पाहणी केली. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी देखील राजगृहला भेट देऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. भाजपचे आमदार भाई गिरकर आणि खासदार गोपाळ शेट्टी यांनी देखील राजगृहला भेट दिली. आंबडेकरांचे नातू भीमराव आंबडेकर हे स्वतः सर्व परिस्थितीवर राजगृह येथून लक्ष ठेवून आहेत. तोडफोड झाल्याची बातमी समजल्यानंतर अनेक कार्यकर्ते राजगृहच्या बाहेर जमले होते. पोलिसांनी राजगृहवर कडेकोट बंदोबस्त ठेवला असून कार्यकर्त्यांना देखील लांब ठेवले आहे. मागील लेखसुशांत आणि अंकिताचं ‘ते’ गाणं होतंय व्हायरलपुढील लेखVideo : हरणांचा मुक्त वावर; हे आहे ‘मुंबई’ अभयारण्य! Deepak Salvihttps://www.mymahanagar.com/author/deepak-salvi/ संबंधित लेख फोटोगॅलरी PHOTO : राजस्थान रॉयल्सचा फलंदाज शिमरॉन हेटमायरच्या षटकाराची चर्चा फोटोगॅलरी PHOTO : सर्वाधिक बळींची नोंद करणारा यजुवेंद्र चहल ठरला महागडा गोलंदाज फोटोगॅलरी PHOTO : रोहित शर्मा ठरला आतापर्यंतचे सर्व टी-20 वर्ल्ड कप खेळणारा खेळाडू - Advertisment - व्हिडिओ 00:05:15 नारायण राणेंची उमेदवारी जाहीर, राऊतांची प्रतिक्रिया पाहाच - Advertisment - मानिनी मानिनी बीपीचा त्रास टाळण्यासाठी आहारात करा या पदार्थांचा समावेश मानिनी Mother’s Day 2024 : मदर्स डे ला आईला द्या असे सरप्राईज Fashion Beauty Tips : मानेवरील काळपटपणा घालवण्यासाठी करा हे उपाय Relationship अपेक्षांच ओझं आणि नात्यातील दुरावा Religious Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला या राशींवर होणार लक्ष्मीची कृपा Kitchen Wheat Chakli Recipe – गव्हाची कुरकुरीत चकली वेब स्टोरी आपलं महानगर Lok Sabha 2024 : निवडणुकीला डीप फेकचा विळखा? - Advertisment - फोटोगॅलरी फोटोगॅलरी PHOTO : राजस्थान रॉयल्सचा फलंदाज शिमरॉन हेटमायरच्या षटकाराची चर्चा फोटोगॅलरी PHOTO : सर्वाधिक बळींची नोंद करणारा यजुवेंद्र चहल ठरला महागडा गोलंदाज फोटोगॅलरी PHOTO : रोहित शर्मा ठरला आतापर्यंतचे सर्व टी-20 वर्ल्ड कप खेळणारा खेळाडू फोटोगॅलरी Photo : महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईतील प्रमुख इमारतींना रोषणाई फोटोगॅलरी PHOTO : श्रेयस अय्यरच्या आयपीएलमध्ये 3000 धावा, विराट आणि गंभीरला टाकले मागे फोटोगॅलरी PHOTO : आरसीबीच्या विल जॅकने मोडला ख्रिस गेलचा विक्रम, 10 चेंडूत कुटल्या 50 धावा