घरव्हिडिओसंभाजी राजे तिसऱ्या रांगेत, बैठकीत गोंधळ

संभाजी राजे तिसऱ्या रांगेत, बैठकीत गोंधळ

Related Story

- Advertisement -

सारथी संस्थेच्या निधीसंदर्भात मंत्रालयात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विनंतीवरून संभाजी राजे उपस्थित झाले होते. त्यानंतर बैठकीला येऊन सदस्य म्हणून सहभागी असल्यामुळे संभाजी राजे तिसऱ्या रांगेत बसले. मात्र, त्यावर नाराज झालेल्या समन्वयकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली.

- Advertisement -