घरव्हिडिओमंत्रालयातील सारथीच्या बैठकीत नक्की काय घडलं? ऐका वस्तूस्थिती

मंत्रालयातील सारथीच्या बैठकीत नक्की काय घडलं? ऐका वस्तूस्थिती

Related Story

- Advertisement -

सारथी संस्थेसंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत आज सकाळी मंत्रालय मध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झालं होतं यावेळी उपस्थित असलेले मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक करन गायकर हे उपस्थित होते जाणून घेऊन त्यांच्याकडून नेमकं गोंधळाचं कारण काय होतं त्याबद्दल त्यांनी आपला महानगरशी केलेली बातचीत

- Advertisement -