घरव्हिडिओ६ वर्षाचा चिमुरडा शिकवतोय 'शुगर ब्रेड बटर रेसिपी'

६ वर्षाचा चिमुरडा शिकवतोय ‘शुगर ब्रेड बटर रेसिपी’

Related Story

- Advertisement -

सध्याच्या धावपळीत झटपट नाश्ता होणे फार महत्त्वाचे असते. अशावेळी ‘ब्रेड बटर रेसिपी’ हा एक उत्तम पर्याय आहे आणि हीच रेसिपी छोटा शेफ विहंग परब यांनी अगदी सोप्या पद्धतीने शिकवली आहे.

- Advertisement -