घरव्हिडिओमुलासह नातवंडाचे पोट भरण्यासाठी करते दिवसरात्र मेहनत

मुलासह नातवंडाचे पोट भरण्यासाठी करते दिवसरात्र मेहनत

Related Story

- Advertisement -

पोटाची खळगी भरण्यासाठी वरळीतील लक्ष्मी या आजी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. त्या आपल्या मुलासह नातवंडाचे पोट भरण्यासाठी भर पावसात रस्त्यावर बसून बांबूच्या काड्यांपासून टोपल्या बनवून विकत आहेत.

- Advertisement -