- Advertisement -
‘वंडरवुमन’ म्हणून मेजर डॉ. सीमा राव यांची ओळख आहे. देशातील पहिल्या महिला कमांडो प्रशिक्षक आहेत. २० वर्षे त्या एअरफोर्स गार्ड, एस.जी ब्लॅक कॅट आणि १५ राज्यांमधील सिटी पोलीस यांना प्रशिक्षण देण्याचे काम करत आहेत. माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहिदांच्या पत्नींचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान ‘वंडरवुमन’ डॉ. सीमा राव यांच्याशी केलेली खास बातचीत
- Advertisement -