घरव्हिडिओमुंबईत अग्नितांडव सुरुच, परळ येथील क्रिस्टल टॉवरला आग

मुंबईत अग्नितांडव सुरुच, परळ येथील क्रिस्टल टॉवरला आग

Related Story

- Advertisement -

मुंबईतील परळ भागात असलेल्या क्रिस्टल टॉवरच्या १२ व्या मजल्याला आज सकाळी आग लागली. आग विझवण्यासाठी १० अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. सध्या आग आटोक्यात आली असून इमारतीत अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढण्यात यश आले आहे.

- Advertisement -