- Advertisement -
कोरोनाच्या काळात आरोग्यासाठी मधाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. परंतु आपण वापरत असलेल्या मधात साखरेच्या पाकाची भेसळ असल्याचे एका रिसर्च मधून समोर आले आहे. पतंजली, डाबरसह १३ कंपन्यांच्या मधात भेसळ असल्याचे समोर आले आहे.
- Advertisement -