- Advertisement -
कृषी कायद्याच्या विरोधात देशभरातील शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या आजच्या बंदला महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बहुजन समाज पार्टीने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आज मुंबईत देखील आंदोलने केली.
- Advertisement -