घरफोटोगॅलरीPhoto: 'भारत बंद'चे पडसाद; बाजार बंद, पोलीस तैनात!

Photo: ‘भारत बंद’चे पडसाद; बाजार बंद, पोलीस तैनात!

Subscribe

भारत बंदला राज्यात समिश्र प्रतिसाद दिसून आला आहे. मुंबईतील अनेक भागात नागरिकांसह व्यापाऱ्यांनी या देशव्यापी संपाला त्यांचा पाठिंबा दर्शवल्याचे बघायला मिळाले. दरम्यान, भारत बंदचे पडसाद वेगवेगळ्या भागात झाले. (फोटो सौजन्य - दिपक साळवी,गणेश कुरकुंडे )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -