घरव्हिडिओशिक्षक दिन का साजरा होतो?

शिक्षक दिन का साजरा होतो?

Related Story

- Advertisement -

शिक्षक दिन का साजरा होतो? वर्षानुवर्षे आपण शाळांमध्ये शिक्षक दिन साजरा करतो. पण हा दिन नक्की का साजरा करतो? याची माहिती तुम्हाला आहे का? शिक्षकांच्या आदरार्थ ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

- Advertisement -