- Advertisement -
महाराष्ट्र भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पुण्यात जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. यानंतर वानवडी पोलिस ठाण्यात जाऊन, आरोपी विरोधात गुन्हा का दाखल केला नाही, असा जाब पोलिसांना विचारला. पोलीस कुणाची चाकरी करत आहेत, असा सवालही त्यांनी केला. पोलीस पूजा चव्हाणच्या हत्याराला वाचवतायत, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे.
- Advertisement -