घरव्हिडिओनगरसेविका संध्या दोषी यांची डॉक्टरांसोबत हुज्जत

नगरसेविका संध्या दोषी यांची डॉक्टरांसोबत हुज्जत

Related Story

- Advertisement -

मुंबईतील भगवती रुग्णालयात शिवसेना नगरसेविका संध्या दोषी यांनी डॉक्टरांसोबत हुज्जत घातल्याचे समोर आले आहे. यामुळे आता डॉक्टर सामूहिक राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. नेमका कायय प्रकार घडला पाहूया.

- Advertisement -