घरव्हिडिओआमदार, खासदारांना घराबाहेर फिरु देऊ नका

आमदार, खासदारांना घराबाहेर फिरु देऊ नका

Related Story

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झाले आहेत. ते म्हणाले, “तुम्ही आता आंदोलन करु नका, पण आमदार असो किंवा खासदार त्यांना घराबाहेर पडू देऊ नका. त्यांना रस्त्यातच आडवा,” असे आदेशच उदयनराजे यांनी मराठा बांधवांना दिले आहेत.

- Advertisement -