घरव्हिडिओमहापालिकेतील नगरसेवकांसह आयुक्तांचाही सहभाग

महापालिकेतील नगरसेवकांसह आयुक्तांचाही सहभाग

Related Story

- Advertisement -

शहराच्या दैनंदिन सफाईसाठी महापालिकेने नाशिक येथील वॉटरग्रेस कंपनीला दिलेल्या ठेक्यात महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांसह आयुक्तांचा देखील सहभाग आहे, असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते Adv. विजय पाटील यांनी केला आहे. येणाऱ्या महासभेत वॉटरग्रेस आणि महापालिकेमध्ये दुवा म्हणून लवाद नेमण्याचा घाट बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी सुनील झंवर यांच्या सांगण्यावरूनच घातला जात असल्याचा दावाही Adv. पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -