घरव्हिडिओक्रिकेटमधील 'टायगर'

क्रिकेटमधील ‘टायगर’

Related Story

- Advertisement -

भोपाळच्या नबाव घराण्यात जन्म घेऊनही भारतीय क्रिकेटमध्ये आपलं नाव अजरामर करणाऱ्या अशा टायगर अर्थात मन्सूर अली खान पतौडी यांचा स्मृतिदिन. भारताच्या या माजी कर्णधाराविषयी काही खास माहिती.

- Advertisement -