घरव्हिडिओनियम मोडण्यात विनाहेल्मेट दुचाकीस्वारांचा समावेश

नियम मोडण्यात विनाहेल्मेट दुचाकीस्वारांचा समावेश

Related Story

- Advertisement -

वाहतूक नियम मोडण्यात मुंबई आघाडीवर असल्याचे समोर आले आहे. राज्यभर करण्यात आलेल्या कारवाईमध्ये मुंबई सर्वात आघाडीवर आहे. केवळ मुंबईत तब्बल २५ टक्क्यांहून अधिक वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisement -