घरव्हिडिओघटक पक्षाच्या प्रदेशाध्यक्षावरच अविश्वास तर...

घटक पक्षाच्या प्रदेशाध्यक्षावरच अविश्वास तर…

Related Story

- Advertisement -

“महाविकास आघाडीमध्ये नेमकं काय चालले आहे याचे चित्र आता स्पष्ट होत आहे. जर आपल्या घटक पक्षाच्या प्रदेशाध्यक्षावरच अविश्वास आणि पाळत ठेवत असतील तर जनतेने सरकारवर कसा विश्वास ठेवावा”, असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सरकारला विचारला आहे.

- Advertisement -