- Advertisement -
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभेत त्यांची देशातल कोरोनाच्या परिस्थितीवर कविता वाचून दाखवली. रामदास आठवले यांनी ‘मैने बोला गो कोरोना गो और कोरोना मेरे पास आ गया’ असं म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.
- Advertisement -