MISS INDIA USA2021: वैदेही डोंगरे ठरली यंदाची मिस इंडिया यूएसए

वैदेहीने मिस इंडिया यूएसए या पुरस्कारावर बाजी मारली आहे.

MISS INDIA USA2021: This year's Miss India USA became Vaidehi Dongre
MISS INDIA USA2021: वैदेही डोंगरे ठरली यंदाची मिस इंडिया यूएसए

मिशिगन मधील वैदेही डोंगरेने मिस इंडिया यूएसए 2021 चा पुरस्कार पटकावला आहे. या स्पर्धेत तब्बल 61 तरुणींने सहभाह घेतला असून इतक्या स्पर्धकांना मागे टाकत वैदेहीने मिस इंडिया यूएसए या पुरस्कारावर बाजी मारली आहे. या स्पर्धेची सुरूवात चाळीस वर्षापुर्वी झाली असून न्यूयॉर्क येथील अमेरिकी भारतीय धर्मात्मा व नीलम सरण यांनी जागितक सौंदर्य स्पर्धा म्हणून पहिल्यांदा मिस इंडिया यूएसए ही स्पर्धेला सुरूवात केली होती.


हे हि वाचा – TMKC:अभिनेता राजपाल यादवने ‘जेठालाल’ची भूमिका साकारण्यास दिला होता नकार!