मेष- तुमच्या कार्याला गती मिळेल. व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळेल. चर्चा सफल होईल.
वृषभ- तुमची महत्वकांक्षा वाढेल. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल.
मिथुन – मनावरील दडपण कमी होईल. कला क्षेत्रात नवीन फंडा उपयोगात आणता येईल.
कर्क – मनाविरूद्ध निर्णय घ्यावा लागेल. जवळच्या व्यक्तीला तुमच्या कडून दुःख देण्याची शक्यता आहे.
सिंह -तुमचे डावपेच यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करता येईल. कला क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल,
कन्या – वरिष्ठांशी चर्चा करता येईल. विरूद्धलिंगी व्यक्तींसाठी खर्च करावा लागेल.
तूळ – योजना गतिमान बनेल. शुभवार्ता समजेल. मैत्रीत वाढ होईल. व्यवसायात नफा होईल.
वृश्चिक- घरगुती कामावर खर्च करावा लागेल. क्षुल्लक तणाव होईल. खिसापाकीट सांभाळा
धनु – महत्त्वाच्या कामावर लक्ष देता येईल. प्रवासात नवा परिचय होईल. विचार-पूर्वक निर्णय घेता येईल.
मकर- मौत्रीत वाढ होईल. तुमचे बोलणे इतरांच्या वर्णी लागण्याची शक्यता आहे.
कुंभ- धंद्यात लाभ होईल. नवीन गुंतवणूक करता येईल. वरिष्ठांची मर्जी तुमच्यावर राहिल.
मीन – गैरसमज होण्याची शक्यता आहे. धंद्यातील नफ्यासंबंधी चर्चा होईल.