- Advertisement -
मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्याचा तर मनसे नेते अमित ठाकरे नाशिकचा दौरा करत आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची जोरदार तयारी सुरु असल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि अमित ठाकरेंचा पुणे-नाशिक दौरा महत्त्वाचा आहे.
- Advertisement -