घरव्हिडिओअजुनही बरसात आहे

अजुनही बरसात आहे

Related Story

- Advertisement -

सोनी मराठीवरील ‘अजुनही बतसात आहे’ ही मालिका अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. या मालिकेत उमेश आणि मुक्ता आपल्या स्वत: पेक्षा १० वर्षांनी लहान वयाची भुमिका साकरताना दिसत आहे. मालिकेवर आणि या जोडीवर चाहत्यांच्या प्रेमाचा अक्षरशः वर्षांव होतो आहे. मालिका दिवसेंदिवस रंजक वळणावर येत आहे. मीरा आणि आदिराज यांची भेट होईल की नाही?, आता पुढे त्यांच्या आयुष्यात काय घडणार, हे पाहणं खूप उत्सुकतेचं असणार आहे.

- Advertisement -