घरव्हिडिओमुंबईतील दुकाने रात्री १० तर रेस्टॉरंट, हॉटेल्स ४ पर्यंत सुरु

मुंबईतील दुकाने रात्री १० तर रेस्टॉरंट, हॉटेल्स ४ पर्यंत सुरु

Related Story

- Advertisement -

मुंबईतली सर्व दुकानं, कार्यालयं रात्री १० पर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र, हॉटेल ४ पर्यंतच सुरु राहणार. यामुळे दुकानदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. या बातमीसह इतरही महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी पहा My Mahanagar Top 10.

- Advertisement -