घरव्हिडिओउद्धव ठाकरे कोणत्याही वैधानिक पदावर नव्हते

उद्धव ठाकरे कोणत्याही वैधानिक पदावर नव्हते

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. या विधानामुळे उद्धव ठाकरेंवर आता टीका करण्यात येत असून तक्रार दाखल करण्यात आली आहे. योगींबाबत वक्तव्य केलं तेव्हा उद्धव ठाकरे कोणत्याही वैधानिक पदावर नव्हते यामुळे भाजपने याचा संदर्भ तपासला पाहिजे असे शिवसेना जिल्हाप्रमुख आंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. पालघरची पोट निवडणूक असताना मुख्यमंत्र्यांनी टीका केली होती. कारण त्यावेळी योगी आदित्यनाथ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पायात चप्पल घालून पुष्पहार घातला होता.

- Advertisement -