घरव्हिडिओएकनाथ शिंदेंनी हल्ल्यात जखमी झालेल्या पिंपळे यांची घेतली भेट

एकनाथ शिंदेंनी हल्ल्यात जखमी झालेल्या पिंपळे यांची घेतली भेट

Related Story

- Advertisement -

‘अधिकाऱ्यांवर होणारे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. फेरीवाल्याच्या हल्ल्यात आपली तीन बोटे गमवावी लागलेल्या ओवळा-माजीवडा प्रभागाच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे यांची त्यांनी ज्युपिटर रुग्णालयात जाऊन चौकशी केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही बाब स्पष्ट केली.

- Advertisement -