घरव्हिडिओमुख्यमंत्र्यांच्या त्या विधानानंतर राऊतांचं स्पष्टीकरण

मुख्यमंत्र्यांच्या त्या विधानानंतर राऊतांचं स्पष्टीकरण

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद दौऱ्या दरम्यान शुक्रवारी केलेल्या विधानानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याचं स्पष्टीकरण दिलं आहे. ‘भाजपातील अनेक जण शिवसेनेत येऊ इच्छित आहेत, त्यांच्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हे संकेत होते,’ असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -