घरव्हिडिओचित्रा वाघ यांचा पत्ता कट करणारा नेता कोण?

चित्रा वाघ यांचा पत्ता कट करणारा नेता कोण?

Related Story

- Advertisement -

भाजपने विधान परिषदेसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये एकाही महिलेला संधी देण्यात आलेली नाही. खरंतर भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात येणार असल्याची शक्यता होती. मात्र, अचानक कुठं माशी शिंकली आणि त्यांचा पत्ता भाजपने कट केला.

- Advertisement -